About Us

मा.सर्व समाज बांधवांना माहिती साठी सदरचे नम्र आवाहन....

 दि. 7 जुलै 2019 रोजी होणाऱ्या मोफत  पुनर्विवाह इच्छुकांच्या  वधु वर परिचय मेळाव्यात वधु वर यांनी आपला सहभाग नोंदवावा म्हणून आपल्या मित्र परिवारात माहितीच्या बांधवाना माहिती फॉरवेर्ड करावी.  ही नम्र विनंती.

आपला कृपाभिलाशी
रघुनाथ श्रीरंग ढोक
सरचिटणीस
राष्ट्रीय ओबीसी महासंघ


सर्व धर्मीय,जातीय पुनर्विवाह इच्छुकांचा मोफत  परिचय मेळावा 

पुणे- राष्ट्रीय ओबीसी महासंघ ,  डॉ वडगांवकर समाज सेवा ट्रस्ट व सप्तपदी वधु वर केंद्रातर्फे राष्ट्रीय सामाजिक एकात्मता अभियान अंतर्गत  रविवार दि.7 जुलै 2019 रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत  
 सर्व धर्मीय,आंतरजातीय   विधवा, घटस्फोटित ,विधुर आणि विकलांग वधु वरासाठी  मोफत
परिचय मेळावा  उद्यान प्रसाद मंगल कार्यालय, खजिना विहीर चौक,सदाशिव पेठ , पुणे-30  येथे आयोजित केला आहे.तरी पुनर्विवाह इच्छुकांनी 25 जून पूर्वी नावनोंदणी करावी.
ज्या वधु वरांचे विवाह त्याच वेळी ठरतील त्यांचे त्याच ठिकाणी मेळावा झालेनंतर  सत्यशोधक विवाह पद्धतीने  मोफत आणि योग्य सन्मानाने विवाह लावून दिले जाणार आहे.
संपर्क नोंदणी::
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे  सरचिटणीस रघुनाथ ढोक-9922116239 ,
अध्यक्ष डॉ.प्रल्हाद वडगांवकर-
9421000780,
विश्वस्त सुदाम धाडगे -9922607137,
किशोर भास्कर -9765582267 email~rashtriyobc.1001@gmail.com, dhoksamtasw.kendra@gmail.com,
वेबसाईट-www.aakashshaadi.com

 

 

Samata Vadhu var Kendra is emerging as one of the India’s most trusted brand for match making services and remarkably known for world’s most deserving matchmaking website.

 

Wedding